प्रिय चिंटूस वाढदिवसाच्या भरघोस शुभेच्छा!

चिंटूलाही मनोगताची लागण झाली की काय? कसे काय म्हणून काय विचारता? तो कविता करायला लागला आहे ;)




वरील चित्रफीत दिसली नाही तर इथे टिचकी मारा

आपला,
(चिंटूचा मित्र) शशांक

इथे चिंटू थेट चिकटवण्यात कॉपीराइटचा लोचा आहे का? तसे असल्यास लोकसत्ताच्या पानाचा दुवा देऊ शकतो