वा वा अदितीताई. आमच्याही शुभेच्छा!

चिंटूचा विषय मनोगतावर आणण्याचे बरेच दिवस आमच्या मनात होते. ह्यानिमित्ताने 'मला आवडलेले चिंटू' अशी चर्चा झाली तर मजा येईल.

शशांकराव, आपण दिलेले चिंटू आणि त्याला आपण दिलेले शीर्षक मस्त आहे. हा हा हा.

आपला
(चिंटूप्रेमी) प्रवासी