माझ्या साठी हा पूर्णतः नवीन पदार्थ आहे. खांडवी मी गुजरात ची खाल्ली आहे पण ह्यात व त्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. ती बेसनाची (डाळीच्या पीठाची) फरसाण प्रकारात मोडते.
भगर (वऱ्यांचा भात) विशेष आवडत नाही परंतू तरी मी गोड खाऊ असल्याने करून बघायला सांगेन (स्वतः करण्याची बोंब पडते आमची - आम्ही फक्त टपाले ).