अदितीताई,

ज़ाळ्यावरील चिंटू उघडायचे. त्यातील आपल्याला जे द्यायचे आहे ते चित्र निवडायचे. (सिलेक्ट करायचे.) आणि इथे मनोगताच्या आपल्या प्रतिसादाच्या खिडकीत चिकटवून सुपूर्त करायचे. उदा० हे पाहा -

आपला
(दुवादार) प्रवासी