सुभाष,
मुक्तकंठाने माझ्या लेखनाची जी स्तुति तुमच्या अभिप्रायात केलीत त्याबद्दल मन:पूर्वक आभार. नुकत्याच सुरू केलेल्या या लेखनकामाठीस तुमच्यासारख्या जाणकार कवीकडून मिळालेली ही उत्स्फूर्त दाद खूप मोलाची आहे.
आपला,मिलिंद