चिंटू हे माझ्याही आवडीचे सदर होते. मुलींना मराठी वाचता येत नव्हते तोवर त्यांना रोज सवयीने लोकसत्ता मधील हे सदर मी वाचून दाखवीत असे. आता लोकसत्ता बंद करून म.टा. सुरू केल्याने हे सदर वाचणे बंद झाले.
चिंटू शतायुषी होवो.