(खांडवी शिऱ्याएवढी गोड लागावी अशी आमची अपेक्षा असावी, पण असे होणे तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे काय?)

प्रवासी,

शक्य आहे. हे पण मान्य आहे की गोड पदार्थ चविला गोडच लागला पाहिजे, अगोड नको. पण अतिगोड पण नको. अतिगोडाने पदार्थाची गोडीच निघून जाते.

रोहिणी