खालील शब्दांसाठी मराठी प्रतिशब्द हवे आहेत. कृपया मदत करा -

१. थंडर
२. डिस्चार्ज - उदाहरणार्थ इलेक्ट्रीकल डिस्चार्ज