प्रिय सोनाली मावशी,
फारच सुरेख लिहिलं आहेस तू. मी पण छावा,मृत्युंजय आणि युगंधर ही सगळी पुस्तकं वाचली आहेत. युगंधर मला पण खूप आवडलं. तुझ्या लेखातून श्रीकृष्णाचं ते अजोड रूप पुन्हा एकदा नजरेसमोर उभं राहिलं.... खूप छान वाटलं.
--अदिती