प्रिय सोनाली मावशी,
हा भाग खूपच सुरेख आणि प्रगल्भ झाला आहे. द्रौपदी च्या व्यक्तिरेखेचं विश्लेषण आणि रसग्रहण दोहीही अप्रतिम...

--अदिती