संजय दत्त बरोबर पिक्चर केला त्याचे नांव खलनायक
शाहरुख,सलमानचा हात धरते- पण नेने माझे नायक
नेनेंशी लग्न होता, भानगडी झाल्या सुकर
मी जाते फिरायला, नेने लावतात कुकर
घराघरात माजघर - माजघरांत फडताळ
फडताळात डब्बा - अन डब्ब्यात आहे खवा
नेने येतील घरा मित्रांनो, आता तुम्ही जावा