मंडळी,
मला सुद्धा खांडवी हा प्रकार फ़ार आवडतो पण माझा प्रश्न असा आहे की इकडे (इंग्लंडमध्ये) वऱ्याचे तांदूळ (भगर) मिळते का? मिळत असेल तर त्याला काय म्हणतात? कोणीतरी माहितगार मार्गदर्शन करेल का?
माझ्या आजीची आठवण आली खांडवी वाचल्यानंतर! सुखदा, धन्यवाद ही पाककृती दिल्याबद्द्ल!
अंजू