सोनाली,
विरभिंनी म्हटलेल्या संक्षिप्त युगंधर आणि तुझ्या छान लेखनशैली बाबत सहमत आहे. युगंधरमधील पात्रांचा परिचय आणि महाभारतातील भूमिका मोजक्या शब्दांत छान मांडल्या आहेस.श्रावणी