सुखदा,
  खांडवी, हा प्रकार कधी खाल्ला नाही मी. इथे वऱ्याचे तांदूळ मिळाल्यास करून बघेन अथवा भारतात परतल्यावर. वरून घातलेल्या भरपूर ओल्या खोबऱ्याने खांडवीची लज्जत वाढत असेल असे वाटते.

पाककृतीबद्दल धन्यवाद.

श्रावणी