सूचना हा शब्द नोटीस ह्या अर्थी प्रचलित असल्याने सजेशन ह्या अर्थाने वापरण्यासाठी मुद्दाम सुचवण हा शब्द तयार केलेला आहे.
राखवण, आठवण प्रमाणे सुचवण हा शब्द चालवावा. आठवण-आठवणी तसे सुचवण - सुचवणी