अहो श्रावणी,
बालगीत आहे हो हे !
आपण घरातल्या घरातही वह्या पुस्तकांना कव्हर्स घालायचीत असेच म्हणतो.... वेष्टण घालायची आहेत असे बोलल्यास मुलांना कळेल का ?
दुसरे असे - जर मुलांकडून पाठांतर करवून घ्यायचे असेल तर त्यांना थोड्या मोठ्याच कविता द्याव्यात म्हणजे त्यांचा त्यातला रस (इंटरेस्ट) कायम राहतो. हा स्वानुभव आहे बरं !