महाभारत हा एक असा विषय आहे जो कितीही वेळा वाचला तरी आवडतो व आवडतच जातो. महाभारतातली प्रत्येक व्यक्तिरेखा वेगळी आहे व अशा असंख्य व्यक्तिरेखा त्यात आहेत.
महाभारतावर कितीही लेख वाचले तरी प्रत्येक लेखकाचे परीक्षण वेगवेगळे होत असल्याने वाचण्यास मजा येते.
सोनाली येथे तुझ्या शब्दांत परत हे वाचताना मजा आली. धन्यवाद !