वा मृदुलादेवी,

पुन्हा एकदा आपण एक वेगळी पाककृती मनोगतावर आणली आहे!

कुकीज ३/४ दिवस चांगल्या टिकतात. (त्याच्यापुढे सहसा शिल्लक रहात नाहीत!)

हा हा हा. ह्यातच ह्या पाककृतीचे यश सामावलेले दिसते.

आपला
(खादाड) प्रवासी