कविता आवडली. "अष्टफ़ैलु"तर झक्कासच! बेडची "बेड-रेस्ट" -कल्पना आवडली.

मानस,एक सांगा, वजनाचा काटा तुटण्याची कल्पना (फ़ारच आवडली) कुठून सुचली? स्वानुभवातून नाही ना? (मानस मनास लावून घेऊ नका. थोडक्यात- ह. घ्या.)