पोलराईज ला ध्रुवण हा शब्द सापडला.

शिवाय कृ - करणे, व भू - होणे असल्याने संदर्भानूसार आपण सुचवलेलेही शब्द वापरता येतील ही शब्द वापरता येतील.

उदा. राजकीय मतांबाबत ध्रुवीकरण व शास्त्रीय परिभाषेत (तरंगांबद्दल) ध्रुवीभवन.