डिसचार्ज साठी विप्रभार हा शब्द आहे जो शास्त्रीय परिभाषेत योग्य वाटतो आहे, तोच वापरेन. हा शब्द सापडवून दिल्याबद्दल त्याचे धन्यवाद. कृपया त्याने हा शब्द कोठे सापडला हेही सांगितल्यास मोलाची माहिती मिळेल.
त्याच्या दुसऱ्या लेखातील शास्त्रीय परिभाषा शब्दसंग्रह उत्तम आहे. त्यात आणखी भर घालण्यास मदत हवी असल्यास मी तयार आहे.