छान कविता आहे मानस. सर्वांप्रमाणेच 'अष्टफैलु' हा शब्दप्रयोग खूप आवडला. शिवाय एकंदरीत कवितेला 'वजन' आहे असेही म्हणता येईल.