मानस,कविता छानच आहे. सर्वांप्रमाणेच "अष्टफैलु" हा शब्द आवडला. पण शीर्षकाचा पुनर्विचार कराल का? कवितेत त्याचा उल्लेख कुठेही नाही... म्हणजे "तुटे वजनाचा काटा" ह्याचा हो.