सरस्वती ग्रंथ भांडार, पुणे प्रकाशित "सायन्स डिक्शनरी
इंग्लिश-इंग्लिश-मराठी'' हे आंग्ल नाव धारण करणाऱ्या व इयत्ता ११ वी साठी
लिहिलेल्या या शब्दकोशाचा हा अभिनव उपयोग आहे ;)
पुस्तक प्रकाशनामागचा मूळ हेतू इंग्रजीतील "पारिभाषिक शब्दांचे आकलन" व त्यांचे मराठीतील 'अर्थ'! असल्याचे 'दोन शब्दा'तून कळले.