वरदा, नव्या लेखमालेसाठी हार्दिक शुभेच्छा!

विप्रभार हा शब्द चांगला आहे पण त्यातून विप्र+भार असा ब्राम्हणी वजनाचा प्रकार न उद्भवो.

त्याचे सुंदर, संदर्भ शब्द लेखनाखातर हार्दिक आभार.