धन्यवाद मृदुलाताई.

मस्तच !! एकदम चॉकोलेट खाल्ल्यासारखी चव आली तोंडाला ! नक्की करून बघेन.

माझे ओव्हन आणि तापमानाविषयी विषयी ज्ञान जरा कमी असल्याने एक विचारायचे आहे की ते चॉकोलेट चिप्स ओव्हन मधे ठेवल्यावर वितळत नाहीत का ? म्हणजे कूकीज सध्या बाजारात मिळणाऱ्या हाईड अँड सीक सारख्या होतात का ?