सर्वांना मनापासून धन्यवाद !
भिडे साहेब,
आपली सुचना मान्य. बरहा वरून येथे कॉपी पेस्ट करताना अंदाज न आल्याने फाँट्स जरा जास्तच मोठ्या झाल्यात त्यामूळे हा गोंधळ झाला असावा !