सर्व मनोगती,

नम्र विनंती
मनोगतवर  स्वतःला सदस्य म्हणून नोंदवताना जे काही खरे किंवा टोपण नाव असेल ते मराठी असावे.नसेल तर ते बद्लून मराठी करावे ही नम्र विनंती !
आज मराठीतर नाव असलेल्या मनोगतींनी याचा ग़ांभीर्याने विचर करावा .
ही एक प्रामाणिक नम्र विनंती आहे. वैयक्तिक कोणीही गैरसमज करून घेवू नये.


जयन्ता५२