मनमोहन महाराज,
मी ग्रामीण आणि शहरी असा भेद केला नव्हता. उच्च, नीच आणि मध्यमवर्गीय असा भेद केला होता.
ग्रामीण भागात रहाणारे सगळेच गरीब असतात असा तुमचा समज असेल तर तुमच्या माहितीसाठी सांगतो की सहकार चळवळ राज्यात ग्रामीण भागातूनच फ़ुलली.
असो. जास्त बोललो असतो, परंतू ते वाया जाईल असे वाटते म्हणून थांबतो.