माझे नाव चालेल ना ? कारण... हे माझं टोपण नांव आहे.... आणि माझ्या प्रत्येक लिखाणाच्या शेवटी माझे नांव आहेच की...

आपले आवाहन चांगले आहे पाहू किती मनोगती ह्यांस प्रतिसाद देता ते...

आपला,

राज