हाहाहाहा.... निर्मळ विनोदाचा शिडकावा केला की वातावरणात नर्म अत्तराचा गंध दाटतो. तुमच्या दूरगामी प्रतिभेचा हा पैलूसुद्धा खूप आवडला...

जाता जाता... शि. द. फडणीस यांनी एका व्यंगचित्रात एका लठ्ठ स्त्रीच्या केवळ सावलीनेच वजनाचा काटा शेवटच्या घरात पोचला आहे असं सुरेख चित्र काढलं होतं. ते आठवलं :D
ह. ह. पु. झाली......

 

--अदिती