वा मानस,
वजनदार कविता! ही गझल असती तर 'जमीन' हादरली असती....
वाचून स्फुरलेल्या ओळी खाली देत आहे.

जेव्हा जाते शिंप्याकडे,
द्याया कपड्याचे माप,
शिंपी म्हणतो उद्या या
(इंचाऐवजी) ठेवतो आणून 'कि.मी' ची टेप

जेव्हा ठेवते वजनयंत्रावर पाय
कळवळून ते सांगते
'कृपया एका वेळी यंत्रावर
दोघांनी उभे राहू नये !'
                        

(जयन्ता५२)