पण नेहमीप्रमाणेच त्यांच्या वाट्याला महाराष्ट्रीय नेत्यांतर्फे (पर्यायाने जनतेतर्फे) उपेक्षा आणि कर्नाटक शासनातर्फे रोष/गळचेपी आली.

जनतेच्या हाती फार थोडे करण्यासारखे आहे. जेथे पूरग्रस्त परिस्थिती असूनही अलमट्टी धरणात पाण्याची पातळी अमानुषतेने वाढू दिली गेली तेथे हे प्रकार म्हणजे कीस झाड की पत्ती ! जोवर महाराष्ट्रातले (दिल्लीकरांचे तळवे चाटू) नेते हे सर्व प्रकार थंड चित्ताने बघत राहतील तोवर हे असेच चालणार.

शशांक, श्री. मोरेंवर बंगळूर मध्ये शारीरिक हल्ला करून त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रताप अहिंसक काँग्रेसच्या शुर विर कार्यकर्त्यांनी केल्याचेही वृत्त आजच वाचले. हा प्रताप राणे त्यांच्यात सामील झाल्याचा असावा का ? अहिंसक असणारे व गांधीवादी काँग्रेसी थोड्याच दिवसात बदलावे म्हणजे नवलच आहे.

मला तर ह्यात संघाचा "हात" दिसतोय- चला ह्या साठीही आपण सगळेजण संघाला जबाबदार ठरवून मोकळे होऊया !