बरखास्त

हे काही कळले नाही फडके !
आपण आपल्या प्रिय लालू प्रसाद यादवांच्या बरखास्तीची बातमी येथे दाखवत आहात पण ते तर आपल्या डाव्यांच्या उजव्या बाजुला होते ना ? 
बाकी सध्या प्रभा राव पासून सर्वच काँग्रेसींचे सगळेच अवयव रजेवर गेले आहेत हे मात्र खरे...... फक्त "हात" उरलेत, "टाळ्या" पिटायला !