इ-सकाळ मधील बातम्यांच्या दुव्यामध्ये "today" असे असते तेंव्हा
तो दुवा त्या बातमीशी तात्पुरता जोडलेला असतो. त्या दिवसानंतर त्याच
दुव्यावर वेगळी बातमी असते. त्यामुळे इ-सकाळ मधील बातमीचा दुवा
देताना "today" बदलून "ववववममदिदि" (YYYYMMDD) असे रोमन आकडे लिहावे.
======================================================
तुम्ही दिलेल्या बातमीचा दुवा
http://www.esakal.com/today/home13.html
असा आहे.
======================================================
बेळगाव महापालिका बरखास्तीची बातमी २२ तारखेची होती. मग "today" ऐवजी 20051122 लिहायचे, असे
http://www.esakal.com/20051122/home13.html
असा दुवा नेहमी त्या बातमीशी जोडलेला राहील.
======================================================
आपला,
(माहितीदाता) शशांक
======================================================