गझल छान आहे.

श्वापदांना हवी का घरे?
पिंजरे माणसांना बरे!

वा! छान आहे हा शेर

लागले ना रडावे कधी
ठेवले दुःख मी हासरे

वा! हा शेर विशेष आवडला.

आपला,
(गझलवाचक) शशांक