सोनाली,

हे शीर्षक असलेला धागा असल्याचे लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. मी शोधले त्यावेळी प्रतिशब्द हवे आहेत ते मराठी शब्द हवे आहेत -३ हे धागे एकमेकांना जोडलेले आढळले. त्यात ३ ह्या धाग्यात प्रशासकांची नवीन धागा सुरू करण्याबाबतची सूचना वाचली त्यामुळे ३ हा धागा शेवटचा समजून मी ४ हा नवीन धागा सुरू केला. असो. प्रशासकांनी ह्या धाग्याचे शीर्षक बदलल्यास वा हा धागा मूळच्या ४ धाग्यास जोडल्यास एकाच नावाचे २ धागे असल्याने होणारे गैरसमज टळतील.

-वरदा