संहती हा शब्द रसायनशास्त्राच्या पुस्तकात कॉन्सन्ट्रेशन ह्या अर्थी वाचल्याचे आठवते. संहत द्रावण असा शब्द कॉन्सन्ट्रेटेड फ़्लुइड साठी होता. येथे सिस्टिम साठी संहती हा शब्द आल्याने प्रश्न पडला.