सुवर्णमयीताई,
आपली गझल छान आहे. तुम्ही आता गझललेखनात सराईत झाला आहात असे जाणवते. अशीच प्रगती सुरू ठेवा.
पंतांची दाद आम्हाला आवडली. पंतांचा अधिकार खूप मोठा आहे.
ह. ग. रानडे