रोहिणीताई,
आधी भिजवून फुगलेले हरभऱ्याची डाळ, आणि दाणे तसेच खोबऱ्याचे कापही भाजी शिजताना घालू शकता.
"डाळ-दाण्याची भाजी" असे म्हणून माझी मुले त्यावर आवडीने ताव मारतात. ही माझ्या सुगरण पत्नीची हातखंडा कृति आहे. डाळ-दाणे भिजवायला वेळ नसेल तर इकडे डब्यात मिळणारे छोले (गरबांज़ो बीन्स) पटकन घालता येतात. आमच्याकडे बाजारत "सेल" असला की $०.५० ला १० औंसाचे डबे मिळतात ते आम्ही सतत घरात ठेवतो.
कलोअ,
सुभाष