रोहिणीताई,
ताकातली कुठलीही पालेभाजी मला आवडते !  
आम्ही लसूण (चालतच नाही हो त्याच्या शिवाय !) घालतो व वरून फोडणी देताना तिखटाऐवजी लाल मिरच्याचे तुकडे टाकतो.