वावा महेशराव, हे सुनीतही एकदम फक्कड आहे हाहाहा! आपल्या प्रतिभेला, कौशल्याला आणि विनोदबुद्धीला सलाम!

तू रे मागणि घातलीसच कुठे, 'त्या'ने जशी घातली?

अरेरे! मग मैत्रिणीच्या लग्नाला जाण्याशिवाय गत्यंतर नाही ;)

आपला,
(सहानुभूत) शशांक