श्री भाष,
दही पालक करुन पाहीन. लाल मिरच्या व मेथीमुळे चांगलीच चव येत असेल. गोठवलेला पालक मी करुन बघितला, पण चव पांचट लागते. मला येथील कोणत्याही गोठवलेल्या भाज्या आवडत नाहीत, चव नाही लागत. अर्थात प्रत्येकाची आवड वेगळी.
रोहिणी