लेख चांगला आहे. इतकी साधी गोष्ट पण पूर्ण पदार्थाची चव बिघडवू शकते. बंगाली पदार्थांत पांचफोरन (जिरे, बडीशेप, मोहरी, मेथी आणि कलौंजीचे मिश्रण) फोडणीसाठी वापरतात. साध्या फोडणीपेक्षा हे जरा चांगले लागते.