माझ्या सूचना!

पायलट रीडिंग ला मराठीत काय म्हणतात?
मार्गदर्शक-वाचन

इन्शुलेशन/इन्शुलेटर/इन्शुलेटेड ला मराठीत काय म्हणावे?
विद्युत-अवरोधन,विद्युत-अवरोधक,विद्युत-अवरोधीत

जयन्ता५२