नेहमीप्रमाणे फारच मजेदार. पुन्हा वाचताना अधिकच आनंद मिळाला.   चांगली निरीक्षण शक्ती आणि मानवी स्वभावाचे सूक्ष्म आकलन आहे. ;)  फाटे टरारा उर वाचताना काळजाचा अगदी कागद झाला.