छानच दिलीये फोडणी...एकदम खमंग...
कोकणीत फोडणीला "फेणू" म्हणतात असे कुठेतरी ऐकल्या-वाचल्याचे स्मरते. चुकीचे असल्यास बरोबर काय ते जाणून घ्यायला आवडेल.