रोहिणीताई,

वा वा मस्तच !!! ताकातला पालक, ताकातला चाकवत माझ्या अत्यंत आवडत्या भाज्या. इतक्या की रोज खायचीही तयारी आहे !! आणि डाळ, दाणे, हरभरे असतील तर मग काय !!! काय योगायोग आहे आज माझ्या डब्यातही ताकातला चाकवत आहे !! आता फक्त लंच टाईम ची वाट बघत आहे !!