रेसिस्टन्स - रोध, रेसिस्टर - रोधी, इन्सुलेटेड - रोधित
हे शब्द सापडले.  इन्सुलेटर ला रोधक, इन्सुलेटेड ला रोधित म्हणणेही पुरेसे ठरावे.
रिडिंगला निरीक्षण म्हणत असावेत.
पायलट रिडिंगला साठी योग्य 'प्रिफ़िक्स' व या 'प्रिफ़िक्स' साठी योग्य प्रतिशब्दसुचवणे.