बरोबर!

या शब्दकोशात 'संहत' हाच शब्द कॉन्सन्ट्रेटेड या अर्थाने वापरलाही आहे.

पण याच शब्दकोशात सिस्टिम ला ही 'संहति' म्हणण्याचे कारण समजले नाही. 'संहिता' तर म्हणावयाचे नसेल?

थोडे अधिक निरीक्षण केल्यावर 'सिस्टिम' साठी 'निकाय' हा हिन्दी प्रतिशब्द सापडला.

संहत च्या मुळाशी जाता. (असे).. संहत आपण म्हणता त्या 'दाट' अर्थानेच जास्त योग्य आहे असे दिसते. पण पुन्हा हा संहतचा 'एन्क्लोज्ड' अर्थ मात्र 'सिस्टिम'शी साधर्म्य दाखवतो!